Homeव्हिडीओ

शाळेत घुसून उर्दू शिक्षकाला मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याला निजामाबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई.

तेलंगानाच्या (Telangana) Telangana निजामाबाद (Nizamabad) Nizamabad district जिल्ह्यातील आर्मूरमध्ये (Armoor) Armoor mandal २७ जून रोजी शाळेत घुसून उर्दू शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे स्थानिक नगर अध्यक्ष मंडुला बालू (Mandula Balu) यांना २९ जून रोजी अटक केलीआहे. ही मारहाण पोलिसांच्या उपस्थितीत झाली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता

अरिजितसिंग चव्हाण खून प्रकरण : साईलाला व इंगळे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी
राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
मणिपूरमध्ये शस्त्र 1800 किलो अफूसह दोघे जेरबंद

COMMENTS