Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा

नाशिक : नाशिक येथे होणार्‍या कुंभमेळाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीला नाशिक महापालिकेने परवानगी दिली

धारणगाव-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवा; राष्ट्रवादीची मागणी; नगरसेवक अत्तार यांचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रात इंधनाची भीषण टंचाई कांद्याला भाव नाही, डिझेल मिळेना; ऐन पावसाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत
आमदार रोहित पवारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रकृती खालावली, शासनाला दिला ‘अल्टिमेटम’
नाशिक महापालिकेच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी... - Marathi News | Read  the complete list of corporators for the Nashik Municipal Corporation  election 2026 | TV9 Marathi

नाशिक : नाशिक येथे होणार्‍या कुंभमेळाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीला नाशिक महापालिकेने परवानगी दिली होती. निसर्गाची हानी झाल्याने निसर्गप्रेमी रस्त्यावर उतरले असून मंगळवारी त्यांनी महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. नाशिक महानगरपालिकेने रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याचा दावा करत पंचवटीतील नांदूर गाव ते जत्रा चौक (197 वृक्ष) आणि पेठ रोड ते नीलगिरीबाग (387 वृक्ष) अशा एकूण 584 वृक्षांच्या कत्तलीचा नवा प्रस्ताव जाहीर केला आहे.

COMMENTS