Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जपान इतर देशांना घातक शस्त्रे विकणार

टोकियो : जपानने दुसर्‍या महायुद्धानंतर आपल्या शांततावादी धोरणात मोठा बदल केला आहे. पंतप्रधान साने ताकाइची यांच्या मंत्रिमंडळाने घातक शस्त्रास्त्र

अमेरिका-इराण चर्चा ठरली निष्फळहोर्मुझ, अण्वस्त्र आणि सार्वभौमत्वावरून तणाव शिगेला
अमेरिका–इराण तणाव आणि चीनचा प्रभाव !
भारत-कंबोडिया संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय तुकडी रवाना
जपान इतर देशांना घातक शस्त्रे विकणार - पुरोगामी विचाराचे एकमत

टोकियो : जपानने दुसर्‍या महायुद्धानंतर आपल्या शांततावादी धोरणात मोठा बदल केला आहे. पंतप्रधान साने ताकाइची यांच्या मंत्रिमंडळाने घातक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील दशकांपूर्वीची बंदी उठवली आहे. यानुसार आता जपान फायटर जेट, क्षेपणास्त्रे आणि युद्धनौका यांसारखी शस्त्रे इतर देशांना विकू शकेल. मंगळवारी द वर पोस्ट करताना ताकाइची म्हणाले की, आता सर्व संरक्षण उपकरणांचे हस्तांतरण शक्य होईल. ते म्हणाले की, शस्त्रे फक्त त्या देशांना दिली जातील जे संविधाननुसार त्यांचा वापर करण्याचे वचन देतील.

COMMENTS