Homeताज्या बातम्या

नागेश विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश  

जामखेड : रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय, जामखेड येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. शहरी विभागातील निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८ विद्यार्थी हे श्री नागेश विद्यालयाचे शिष्यवृत्तीधारक ठरले असून, ही विद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे.यावेळेस उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्र कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य प्रकाश सदाफुले, कुंडल राळेभात, प्राचार्य मडके बी के पर्यवेक्षक जाधवर एस व्ही, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, महादेव खैरे, महादेव भोंडवे, शंकर भवर,अविनाश बोधले, शंकर पवार, संदीप सानप,शहादेव वराट, सुरेखा वराट आदी मान्यवर उपस्थित होते.आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हे शंभूराजे केशवराज, खैरे संचित संतोष, भोंडवे यश महादेव, भवर यशराज शंकर, बोधले आयुष अविनाश, पवार अथर्व हर्षलकुमार, सानप सार्थक संदीप, वराट यशराज शहादेव तसेच इ.पाचवीचा शिवकुमार केशवराज कोल्हे आदींनी यश संपादन केले. यांचा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. स्कॉलरशिप विभाग प्रमुख संतोष पवार,संभाजी देशमुख, अशोक चौधरी, निलेश अनारसे, संतोष ससाणे, प्राचार्य मडके बी के इ. मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार
सोनमाळी कन्या विद्यालयाचा ‘कर्मवीर’ पारितोषिकाने गौरव
दादा पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींना पेटंट’कचरा संकलन व वाहतूक करणारी आसन व्यवस्था’ संकल्पनेवर संशोधन

COMMENTS