Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; सीसीटीव्हीमुळे उघड झाला धक्कादायक प्रकार

नांदूर : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नांदूर परिसरात उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. परिसरातील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात हे घृणास्पद कृत्य कैद झाल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

वाल्मिक कराडची तब्बेत जेलमध्ये बिघडली
धुळ्यात गोतस्करीच्या संशयावरून राडा गाडीची तोडफोड दोघांना मारहाण; आमदाराच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड

COMMENTS