Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मिसिंग लिंक’ 1 मेपासून होणार सुरू

पुणे : मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ कमी करणारा आणि घाटातील वाहतू

महात्मा फुले नगररचनाकार आणि उद्योजकही होते “: मुख्यमंत्री फडणवीस
डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्याची घेतली दखल
मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद;  कोंडीजाचातून होणार सुटका Maharashtra Marathi News | Time for the  inauguration of the Mising Link ...

पुणे : मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ कमी करणारा आणि घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका करणारा ’मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांचा तब्बल अर्धा ते एक तासाचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

COMMENTS