Homeताज्या बातम्या

सांगोल्यातून अभिजीत पाटलांना आमदार करा

मला विधानपरिषदेवर पाठवा; शहाजीबापूंच्या वक्तव्यानं चर्चा

सांगोला प्रतिनिधी - सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका नव्या व

महेश कोठारेंच्या आईचे निधन
देगलूर नाका परिसरात मेडिकल नशेखोरांचा अड्डा?अल्पवयीनांना जाळ्यात ओढण्याचा गंभीर आरोप, प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईची मागणी
बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

सांगोला प्रतिनिधी – सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका नव्या वक्तव्याची चर्चा होत आहे. त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे इशारा करत म्हटलं की, सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधान परिषदेवर पाठवा. शहाजीबापूंच्या या अजब मागणीनंतर तालुक्यात वेगवेगळी चर्चा सुरु आहे.

COMMENTS