बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

Homeताज्या बातम्या

बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

बुलढाणा प्रतिनिधी– २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ज्यामध्ये ग्राहकांचे अधिकार आणि जागरूकता या बाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध स्टॉल लावत ग्राहक दिनाची जनजागृती केली.

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्हा बँकेच्या निमित्ताने सहकार मंत्री कराड दक्षिणेत भाजपच्या गोठात
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

COMMENTS