Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र उएढ 2026 : तंत्रज्ञानाचा नवा मापदंडपारदर्शकता, सुरक्षा आणि निष्पक्षतेला बळकटी; अत्याधुनिक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (डींरींश उएढ उशश्रश्र) उएढ 2026 साठी तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांची व्यापक अंमलबजावणी करत परीक्षा प्र

मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान करणाऱ्या बाबत तक्रार दाखल करा
निदा खानला 11 मे पर्यंत सुनावली पोलिस कोठडीछत्रपती संभाजीनगरमधून अटक ; तपासाला येणार वेग



महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (डींरींश उएढ उशश्रश्र) उएढ 2026 साठी तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांची व्यापक अंमलबजावणी करत परीक्षा प्रक्रियेत नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे परीक्षा व्यवस्थेची सचोटी, पारदर्शकता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
या वर्षी आधार/-झ-ठ-आधारित प्रमाणीकरण, चेहरा ओळख (ऋरलळरश्र ठशलेसपळींळेप) आणि बायोमेट्रिक पडताळणी यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराची अचूक ओळख सुनिश्चित होत असून गैरप्रकारांना आळा बसत आहे. तसेच, सर्व परीक्षा केंद्रांवर केंद्रीयकृत उउढत प्रणालीद्वारे थेट देखरेख (ङर्ळींश चेपळीेींळपस) ठेवण्यात आली आहे. प्रमाणित कार्यनियम (झीेीेंलेश्री) काटेकोरपणे राबविल्यामुळे परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या फेरफारास प्रतिबंध करण्यात यश मिळाले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-सक्षम परीक्षा व्यवस्था उभी राहिली असून मोठ्या प्रमाणावर निष्पक्षता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे.

COMMENTS