Homeताज्या बातम्याबीड

महांडुळा ग्रामपंचायतीने गोरगरिबांना दिला आधारसरपंच श्री. शामद भाई शेख, ग्रामसेवक संदीप काकडे व उपसरपंच सिकंदर शेख यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप

ग्रामपंचायत महांडुळा, ता. गेवराई, जि. बीड यांच्या वतीने गावातील गरजू, अपंग व दिव्यांग नागरिकांना घरगुती किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. या सामा

न्यायालयाच्या ’स्टे’ आदेशानंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोप; सिरसाळातील जमीन वादाला नवे वळणमहसूल नोंदीतील कथित फेरफार, जमीन ताबा व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
वक्फ मंडळात तोंड बघून कामे केली जात आहेत का? महत्त्वाच्या प्रकरणांकडे दुर्लक्षदहा दिवसांत मंडळ बरखास्त करा, अन्यथा जनआंदोलन-शेख नदीम
जिल्हा परिषदेतील अतिरिक्त कामकाज नावाखाली चालणारा प्रतिनियुक्तयांचा बाजार उठवला !डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश



ग्रामपंचायत महांडुळा, ता. गेवराई, जि. बीड यांच्या वतीने गावातील गरजू, अपंग व दिव्यांग नागरिकांना घरगुती किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा आधार मिळाला.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत महांडुळाचे सरपंच श्री. शामद भाई शेख, ग्रामसेवक श्री. संदीप काकडे, पोलीस पाटील श्री. असद शेख, उपसरपंच श्री. सिकंदर शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

COMMENTS