Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचा दहावीचा निकाल 80.83 टक्के

मुक्रमाबाद येथील कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचा एकूण निकाल 80.83 टक्के लागला आह

यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास आवश्यक – राजकिशोर मोदीश्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सोनमाळी कन्या विद्यालयाचा ‘कर्मवीर’ पारितोषिकाने गौरव
बी.फार्मसी महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभराजकिशोर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ; जीपॅट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार



मुक्रमाबाद येथील कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचा एकूण निकाल 80.83 टक्के लागला आहे. सेमी इंग्रजी विभागाने सलग 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
विद्यार्थिनी कु. आरती शेटकार हिने 93 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मयुरी होकर्णे (84.40%), कोमल चामनर (83.60%), शेख सुरय्या (82.80%) व नारायण गडलावार (82.20%) यांनीही विशेष यश मिळवले. या यशाबद्दल मुख्याध्यापक मोरे बी.एस., शिक्षकवृंद व नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS