Tag: Nanded district news
महाघोटाळा? किनवटमध्ये दस्त नोंदणीचा काळाबाजार; ‘बाहेरील’ मालमत्तांसाठी वसुलीचे दुकान तेजीत!डव्हान्स बुकिंग ते शेजारील तालुक्यांत ‘सेटिंग’; दलालांचे जाळे नांदेडपर्यंत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नांदेड : किनवट तालुक्यात मालमत्ता दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे आरोप पुढे येत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध [...]
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना समरसता मंचातर्फे अभिवादन
नांदेड : थोर क्रांतिकारक, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त समरसता मंच, जिल्हा नांदेडच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार [...]
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर पावसाचा दमदार प्रहार; वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् शहर अंधारात
नांदेड : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रविवारी निसर्गाने आपला रौद्र आणि दिलासादायक असा दुहेरी आविष्कार दाखवत नांदेड शहरासह परिसराला अक्षरशः झोड [...]
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा
खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, दिग्रस [...]
वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वादळी वार्याने नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभ्या के [...]
धुळीच्या वादळासह गारपिटीचा कहर; नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व गोठ्यांचे मोठे नुकसान
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, धुळीचे वादळ आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः महाराष्ट् [...]
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
नांदेड : जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या विकास निधीच्या वाटपावरून नांदेड शहरात सध्या मोठी चर्चा रंगली असून, निधी मिळविण्यासा [...]
निवडणूक आली की आमदार हेमंत पाटील व आमदार चिखलीकर विसंवादी सुर का लावतात?महापालिकेत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा द्यायचा, इतर निवडणुकात मात्र विरोध का?
नांदेड : राज्यातील 17 विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती मध्ये जागा वाटपावरून अंतर्गत धुसफूस चालू आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी [...]
डमी प्रवेशांना लगाम; कोचिंग लॉबीवर शिक्षण विभागाचा मोठा प्रहार!नांदेडमधील 256 कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची; 75 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असेल तर 12 वी परीक्षा धोक्यात
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ‘डमी अॅडमिशन’च्या प्रकारावर अखेर शिक्षण विभागाने कठोर कारवाईचा बडग [...]
जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना अधिकृत उमेदवारी ज [...]
