Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिसाब तो लेकर रहेंगे, किरीट सोमय्या यांच अनिल परब यांना प्रत्युत्तर 

कल्याण प्रतिनिधी - म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले असा आरोप अनिल परब यांनी केला होता. या

पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद
ढवळपुरी आश्रमशाळेच्या खेळाडूंची दिल्लीतही विजयी पताका.
पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार, कोयत्याने वार करत तरुणाची हत्या

कल्याण प्रतिनिधी – म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले असा आरोप अनिल परब यांनी केला होता. या आरोपाला  किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं. किरीट सोमय्या यांनी बोलताना कार्यालय म्हणून कोण ही जागा वापरत होतं. अनधिकृत जागेची कुणाची मालकी असते का ? असा सवाल केला म्हणून म्हाडाच्या मुख्याधिकार्याना एम आरटीपी वर खटला दाखल करा सांगितले. २०१९ जून मध्ये अनिल परब यांनी नोटीस दिली होती. जाग यायला ३६ महिने लागले. हिसाब तो लेकर रहेंगे. हेच नटवरलाल दापोली साई रिसॉर्ट मध्ये माझा काही सबंध नाही असे सांगितले होते.  नटवरलालवर सह गुन्हे दाखल झाले. भ्रष्टाचार करून हॉटेल गाळे बांधले त्याचा हिशोब द्यावाच लागणार असं आवाहन अनिल परब यांना केलं. 

COMMENTS