35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.

Homeताज्या बातम्या

35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.

नंतर मुलाची हत्या; दोन आरोपींना अटक.

मुंबई प्रतिनिधी- मीरारोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्या

रक्तरंजित सूडनाट्याने नांदेड हादरले; गँगवारमध्ये तिघांचा खून
सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ
शिर्डीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी आ. धस यांना निवेदन

मुंबई प्रतिनिधी- मीरारोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेला मुलगा हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी काश्मिरा पोलीस  ठाण्यात(Kashmir police station) तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्याची त्यानंतर हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी खूनाची कबुली देखील दिली आहे. अफजल(Afzal) आणि इरफान(Irrfan) असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

COMMENTS