उदय सामंतावरील हल्ला प्रकरणात 6 जणांना पोलीस कोठडी.

Homeताज्या बातम्या

उदय सामंतावरील हल्ला प्रकरणात 6 जणांना पोलीस कोठडी.

न्यायालयाने 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पुणे प्रतिनिधी- माजी मंत्री उदय सामंत(Uday Samantha) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती.या सगळ्यांना भा

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत 
उदय सामंत यांना जाळून ठार मारू
म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही ‘ अशी परिस्थिती महाविकास आघाडीची.

पुणे प्रतिनिधी- माजी मंत्री उदय सामंत(Uday Samantha) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती.या सगळ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी(Bharti University Police) अटक करत पुणे जिल्हा सत्र न्यायालयात(Pune District Sessions Court) हजर केलं होतं आणि या सहा आरोपींना न्यायालयाने 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आठ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र त्याला नकार देत केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी या आरोपींना सुनावण्यात आली आहे.

COMMENTS