Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केशरबाई कापसे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन 

कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव पत्रकार विजय कापसे यांच्या आजी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रहिवाशी केशरबाई वामनराव कापसे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी शुक्रवारी (दि. २४) निधन झाले.  त्यांचा पश्चात मुलगा शिवाजी वामन कापसे, नारायण वामन कापसे, सुन सुशीला शिवाजी कापसे, हिराबाई नारायण कापसे, नातू विजय शिवाजी कापसे, गणेश शिवाजी कापसे, नात पल्लवी समाधान शिंदे, मोनिका सुनील ठोंबरे, कोमल शुभम कदम, गायत्री नारायण कापसे, साक्षी नारायण कापसे, नात सून सोनाली विजय कापसे, पूनम गणेश कापसे, पणतू पवन विजय कापसे, आरव गणेश कापसे, सानवी विजय कापसे आदी परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवारी (दि. ३ मे) करंजी बु. अमरधाम येथे ठीक सकाळी ८ वाजता होणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प संगीताताई चव्हाण करंजीकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित; प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप; दोषींवर कारवाईची ‘स्वाभिमानी’ची मागणी
बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : हाडा
अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा प्रश्न मार्गी लागणार : वाकचौरे

कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव पत्रकार विजय कापसे यांच्या आजी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रहिवाशी केशरबाई वामनराव कापसे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी शुक्रवारी (दि. २४) निधन झाले.

 त्यांचा पश्चात मुलगा शिवाजी वामन कापसे, नारायण वामन कापसे, सुन सुशीला शिवाजी कापसे, हिराबाई नारायण कापसे, नातू विजय शिवाजी कापसे, गणेश शिवाजी कापसे, नात पल्लवी समाधान शिंदे, मोनिका सुनील ठोंबरे, कोमल शुभम कदम, गायत्री नारायण कापसे, साक्षी नारायण कापसे, नात सून सोनाली विजय कापसे, पूनम गणेश कापसे, पणतू पवन विजय कापसे, आरव गणेश कापसे, सानवी विजय कापसे आदी परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवारी (दि. ३ मे) करंजी बु. अमरधाम येथे ठीक सकाळी ८ वाजता होणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प संगीताताई चव्हाण करंजीकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

COMMENTS