Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूरमध्ये रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू 

श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा शिवारातील यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे मार्गावर रविवारी पहाटे तरुण-तरुणीचे मृतदेह रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत आ

बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : हाडा
केशरबाई कापसे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन 
कुकडीच्या लिंक कॅनॉलवरील पाणी वाटपावरून वाद; अन्यायकारक वितरणाविरोधात पाणी वापर संस्थांचा एल्गार; आंदोलनाचा इशारा
Serampore Railway Station Forum/Discussion - Railway Enquiry

श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा शिवारातील यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे मार्गावर रविवारी पहाटे तरुण-तरुणीचे मृतदेह रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 मे पहाटे चारच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर एक पुरुष व एक स्त्रीचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांची ओळख स्थानिक रहिवासी म्हणून पटली आहे.

 याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्महत्येची असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

COMMENTS