Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्पण दिना निमित्त कुंडलवाडी पोलीस स्टेशन वतीने पत्रकार बांधवांना हेतूचित सन्मान करण्यात आले

कुंडलवाडी प्रतिनिधीकुंडलवाडी शहरात पोलीस स्टेशन वतीने दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त प्रतिमेस पूजन करताना

पुण्याऐवजी हडपसर स्थानकावरच मराठवाड्यातील रेल्वे गाड्या थांबवण्यात येणार
तीन महिने मंत्रिमंडळ निवडणूक रणांगणात; नांदेडकरांच्या प्रश्नांना कोण देणार उत्तर?
नागरी उपेक्षेचा कडेलोट : सोमेश कॉलनीत मतदान बहिष्काराचा इशारा

कुंडलवाडी प्रतिनिधी
कुंडलवाडी शहरात पोलीस स्टेशन वतीने दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त प्रतिमेस पूजन करताना उपस्थित मान्यवर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,पोलीस निरीक्षक गजेंद्र मांजरमकर,सर्व पोलीस स्टॉप ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आले.कुंडलवाडी शहरातील पत्रकार बांधवांना दर्पण दिनानिमित्त पेन,वही,वक्ष भेट देऊन हेतूचित सन्मान तथा सत्कार पत्रकार बांधवांचा करण्यात आले. दि.06/01/2026 दर्पण दिनाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, उपनिरीक्षक गंजेंद्र मांजरेकर,सर्व पोलीस स्टेशन कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ.नरेश बोधनकर यांनी केले.ई.1832 दर्पण दिनानिमित्त एक आगळावेगळा मनोगत व्यक्त करत कुंडलवाडीत सर्व पत्रकार बांधवांना सन्मान पोलीस स्टेशन कुंडलवाडी वतीनेर करण्यात आले. कुंडलवाडी शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष दरबेस्तेवार,कोषाध्यक्ष अफजल शेख,पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष दत्ता हमंद, उपाध्यक्ष विजय भाऊ पोतनकर, ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम एक चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीत पार पाडण्यात आलं आहे.

COMMENTS