Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्रकुमार राठौर यांना पीएच.डी

नाशिक: -  व्यवस्थापन अभ्यास या विषयात  जितेंद्रकुमार राठौर यांना  नुकतीच संदीप विद्यापीठ,  नाशिक यांनी पीएच.डी प्रदान केली आहे.  संदीप विद्यापीठा

कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या कॉमेडियनने फेसबुक लाईव्हवर येऊन आत्महत्येचा केला प्रयत्न
राज्य फेडरेशनची क्रॉस प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये
जे स्वत: उघडे पडलेत ते काय पोलखोल करणार? l LOK News 24

नाशिक: –  व्यवस्थापन अभ्यास या विषयात  जितेंद्रकुमार राठौर यांना  नुकतीच संदीप विद्यापीठ,  नाशिक यांनी पीएच.डी प्रदान केली आहे.  संदीप विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) राजेंद्र सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली  “नाशिक जिल्ह्यात (2019-2022) इलेक्ट्रोक्युशनचे विश्लेषण आणि इलेक्ट्रोक्युशन कमी करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थापनासाठी  सक्रिय उपाय अन्वेषण शोधणे” या विषयावर त्यानी संशोधन प्रबंध सादर केला आहे. जितेंद्रकुमार राठौर हे महावितरणच्या प्रशिक्षण आणि सुरक्षा केंद्र, एकलहरे  नाशिक येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता  या पदावर कार्यरत आहेत. प्रशिक्षण आणि सुरक्षा केंद्रांचे मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS