कोपरगाव : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने प्लेसमेंट क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयात नुकताच Kinomera Biosciences Pvt. Ltd. या नामांकित फार्मासिट्युकल कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह उत्साहात पार पडला. या प्रक्रियेत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील एम. एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री च्या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली”, आहे अशी माहिती प्राचार्य प्रा. (डॉ.) विजय ठाणगे यांनी दिली.या संदर्भात अधिक माहिती देताना रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. टी. ढोकळे म्हणाले की, “सदर प्लेसमेंट प्रक्रियेत अमोल वाबळे, प्रतीक रोहमारे, राकेश बोरसे, ऋषिकेश सालमुठे, वैभव गायकवाड, साईनाथ जेजुरकर, विशाल गायकवाड व अण्णासाहेब सोमासे या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असून या विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान, प्रयोगशाळेतील कौशल्य तसेच मुलाखतीतील आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे व महाविद्यालयाचे प्रा. विजय ठाणगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या प्लेसमेंट प्रक्रियेसाठी कंपनी हेड ज्ञानेश्वर पाचरणे व अभिजित घोगरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हा प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन. टी. ढोकळे, प्रा. एस. एस.

COMMENTS