Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

जानकरांचा मेंढपाळाच्या शेतात मुक्काम

माढा : लोकसभा निवडणुकांवेळी परभणी मतदारसंघात निवडणूक लढवलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर गेल्या काही महिन्यांपास

राजकीय स्पेस की लोकहित ?
गेवराई मतदारसंघात सामाजिक उपक्रमांनीमाजीमंत्री बदामराव पंडितांचा वाढदिवस साजरा
शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी पत्रकार अनिल धमने


माढा : लोकसभा निवडणुकांवेळी परभणी मतदारसंघात निवडणूक लढवलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात दिसून येत नाहीत. मात्र महादेव जानकर सध्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौर्‍यावर आहेत, या दौर्‍यात चक्क मेंढरांच्या वाड्यावर त्यांनी मुक्काम केला. माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू असताना, माण तालुक्यातील पांगरी येथे त्यांनी हा अनोखा अनुभव घेतला, त्यांचे रानात तळवे टाकून झोपलेले त्यांचे फोटो समोर आले आहेत.

COMMENTS