Homeताज्या बातम्यादेश

अधिकारी यांच्या पीएच्या हत्यची सीबीआय चौकशी

कोलकाता : पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार आहे. सीबीआ

पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल लांबणीवरमाजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 10 जणांवर आरोप
बहारमध्ये नीट परीक्षेच्या केंद्रांवर सॉल्वर गँगच्या 24 जणांना अटकएआयआयएमएसच्या 5 विद्यार्थांचाही समावेश
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातसर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता ; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय


कोलकाता : पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार आहे. सीबीआयने हे प्रकरण हाती घेताच 7 सदस्यांचे विशेष तपास पथक तयार केले आहे. या पथकाचे नेतृत्व डीआयली दर्जाचे अधिकारी करतील. या प्रकरणात आतापर्यंत बिहार आणि यूपीमधून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी तिघांना नॉर्थ 24 परगणा येथील बारासात न्यायालयात हजर केले, जिथून त्यांना 13 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.

COMMENTS