Homeताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालत वाहने अडवून प्रवाशांना लोखंडी रॉडने मारहाण करून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे

कोपरगावमधील संघटित गुन्हेगारी आणि चोऱ्यांच्या सत्राला आळा घाला
शाळा परिसरातील हुल्लडबाजांवर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई
राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहात दारूचा शिरकाव? जेवण पुरवठादाराविरुद्ध गुन्हा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Crime News : समृध्दी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद –  Prahaar.in

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालत वाहने अडवून प्रवाशांना लोखंडी रॉडने मारहाण करून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४ दिवसांत पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत ६ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

आरोपींकडून दरोड्यासाठी वापरलेल्या गाड्या, मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल ९ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीच्या अटकेमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.

COMMENTS