Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडार्‍यात दिरानेच केली वहिनीची हत्या

भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागडी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका 30 वर्षीय महिलेची तिच्याच ना

मंत्री सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा; पत्नी आणि मुलावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप
माकेगावात शेतीच्या वादातून चुलत्यावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
डोक्यात फरशी घालून पित्याची हत्या; मारेकरी मुलगा जेरबंद ; राहात्यातील घटना 
दिन दहाड़े घर में हुई महिला की हत्या का संदेह सगे बेटे पर, पुलिस ने लिया  हिरासत में


भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागडी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका 30 वर्षीय महिलेची तिच्याच नात्याने दीर लागणार्‍या तरुणाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. आरोपीनं उशीने तोंड दाबून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून ही हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, लाखांदूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

COMMENTS