Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये दरड कोसळून चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली ः उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असून, उत्तराखंडमधील रूद्रप्रयागमध्ये शुक्रवारी रात्री भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यात गुंतलेल्या एनडीआरएफच्या पथकाने पहाटे चारही मृतदेह ढिगार्‍यातून बाहेर काढले. येथे मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने ब्रदीनाथ राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे. डेब्रिज हटवण्याचे काम सुरू असल्याचे चमोली पोलिसांनी सांगितले.

रुग्णालयात तोडफोड; तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शेंदूरजणे येथे जिलेटीनच्या 1600 कांड्या जप्त
गोकुळ दूध संघ गुजरातच्या दावणीला बांधण्याचा डावशेतकरी नेते राजू शेट्टी यांची महायुती सरकारवर टीका

COMMENTS