Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी कोकण भूमीतील असल्याचा अभिमान-माजी राज्यमंत्री डी पी सावंत

परशुराम हे केवळ इतिहासातील पात्र नाहीत; ते प्रत्येक युगाला सजग करणारे चिरंतन चेतनातत्त्व आहेत. जेथे अन्यायाविरुद्ध संघर्ष, ज्ञानासाठी तप आणि संस्कारासाठी समर्पण आहे, तेथे परशुराम आजही जिवंत आहेत. माझे मुळगाव कोकणातील असल्याचा मला अभिमान आहे. नांदेड शहरात निखिल लातूरकर यांनी परशुरामाचा सातत्याने गजर करावा यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत

किनवट: सु-संस्कार निवासी मतिमंद विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
मुखेडला औद्योगिक ओळख; एमआयडीसी मंजुरीने विकासाला नवे दार उघडले
तेजोत्सवात उद्या ज्ञानपर्व : अतुल शास्त्री भगरे गुरुजींचे व्याख्यान, उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड : माजी मंत्री सावंतांच्या घरी पिस्तूलधारी तरुणाचा प्रवेश

COMMENTS