Homeताज्या बातम्या

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाची बॅटिंग, अनेक भाग जलमय; महापालिका हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’

मान्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनानंतर मुंबई आणि उपनगरात मंगळवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने ‘तुंबई’ झाली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पालघरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

चीनमधील कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट;८२ जणांचा मृत्यू, खाण व्यवस्थापकास अटक
नांदेड शहरातील कौठा भागातील आगीत टेन्टचे गोदाम भस्मसात; लाखोंचे नुकसान; अग्निशमन दल व पोलिस मदतीला
यश नगरीत विजेच्या खांब्याला अचानक आग; वाहनांचे नुकसान, नागरिकांत घबराट

COMMENTS