Homeताज्या बातम्याबीड

हर्मिका जगतकर हिचे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश

पत्रकार बालाजी जगतकर यांची कन्या कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 76 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केल

रूग्णसेवा आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी कार्य करणारे कोंडीराम पवारटायगर ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना गती ; गरजूंना मदतीचा कायम आधार
एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
पठान शैजूर नजीम खान यांच्या वलीमा रिसेप्शनला मान्यवरांची उपस्थिती; नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव



पत्रकार बालाजी जगतकर यांची कन्या कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 76 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बीड येथील श्री बंकट स्वामी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या हर्मिकाने आपल्या मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे, कोणत्याही खासगी ट्युशनचा आधार न घेता तिने नियमित अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात मोठ्या पदावर कार्य करण्याचा मानस व्यक्त करत हर्मिकाने त्या दृष्टीने आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. तिच्या या यशामुळे कुटुंबासह विद्यालयाचेही नाव उज्ज्वल झाले आहे. कु. हर्मिका जगतकर हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS