Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मदर्स व्हॅली किड्स स्कूल, बालेपीर येथे ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा

बीड : मदर्स व्हॅली किड्स स्कूल, बालेपीर येथे दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते 10.00 या वेळेत ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

मंथन परीक्षेत जवळे शाळेचा ठसा; ‘मिशन आरंभ’ परीक्षेतही यश ; तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत
संजीवनीची अंजली साळुंके ९३ टक्क्यांसह प्रथम; कॉमर्स व सायन्स शाखेचा १०० टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 

बीड : मदर्स व्हॅली किड्स स्कूल, बालेपीर येथे दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते 10.00 या वेळेत ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांसह पालकांचीही लक्षणीय उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना वार्षिक प्रगतीपत्र (ठशिेीीं उरीव) तसेच सुट्टीचे गृहपाठ (केश्रळवरू केाशुेीज्ञ) वितरित करण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाळेच्या वतीने या कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS