Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलुंडमध्ये पाच मजली इमारतीला आग

मुंबई ः मुलुंडमधील एका पाच मजली इमारतीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्र

‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत हृता दुर्गुळेचा झाला साखरपुडा | LOKNews24
कर्जमाफीत सरकारने शेतकर्‍यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने  नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
कुरिअरच्या कार्यालयात एक लाखाची चोरी

मुंबई ः मुलुंडमधील एका पाच मजली इमारतीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही आग कशी लागली, याची माहिती मिळू शकली नाही. अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या महिन्यातही मुलुंडमधील सात मजली निवासी इमारतीला आग लागली होती, ज्यामध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आले होते.

COMMENTS