प्रसिद्ध TV अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

Homeमनोरंजन

प्रसिद्ध TV अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी(Siddhant Sur

संगमनेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र ! 
दिव्यांग व्यक्ती सोबत पोलिसांचे धक्कादायक कृत्य

टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी(Siddhant Suryavanshi) यांचं आज सकाळी निधन झालं.  जीममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं मृत्यू झालाचं सांगण्यात आलं.  अभिनेता सिद्धांत हा 46 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत.

COMMENTS