Homeताज्या बातम्या

मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर प्लास्टिक आणि कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाच्या स्वच्छता दाव्यांची पोलखोल करणारा व्हिडिओ व्हायरल!

मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढीग साचल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या स्वच्छताविषयक दाव्यांची पोलखोल करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

नांदेड शहर प्लास्टिकच्या विळख्यात; पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेने कडक बंदी घालावी, नागरिकांची जोरदार मागणी
जैवविविधता जपणे हि खरी गरज-डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड; राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते-आनंद गायकवाड
पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी अन् केळीचे पाने हद्दपार !

COMMENTS