Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांना जरांग्यांची धमकी ….

https://www.youtube.com/watch?v=6TVFNxTrrcI या व्हिडिओमध्ये काय आहे? 👉 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन कसे सुरू झाले? 👉 14

विखे पाटील फाउंडेशनचे दिव्यांगासाठीचे कार्य अतुलनीय  : भांगरे
अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार
पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक

या व्हिडिओमध्ये काय आहे? 👉 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन कसे सुरू झाले? 👉 14 सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेल्या पहिल्या उपोषणापासून आजपर्यंतचा संपूर्ण प्रवास. 👉 अंतरवली सराटी येथील आंदोलन, दिलेली डेडलाईन्स, सरकारची भूमिका आणि समाजातील प्रतिक्रिया. 👉 सरकारने काढलेले अध्यादेश, कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा आणि त्यावरील मराठा समाजाची अपेक्षा. 👉 2024 ते 2025 दरम्यान झालेली उपोषणांची मालिका, दिलेल्या अल्टिमेटम्स आणि मुंबईकडे निघालेल्या मोर्च्यांची माहिती. 👉 ओबीसी नेत्यांचा विरोध, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांची भूमिका. 👉 देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या निर्णय प्रक्रिया आणि राजकीय समीकरणं. 👉 समाजातील तणाव, कायदा-सुव्यवस्था आणि महाराष्ट्राच्या भविष्यासंबंधी चर्चा.

COMMENTS