Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यकर्त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगावं की, तुम्ही जनतेचे सेवक !

https://www.youtube.com/watch?v=Qa8kmv1UVho  स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्या दोन घटना घडल्या, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
नांदेड भाजपला धक्का : तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्ष सुनील राणे यांचा राजीनामा, अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट
सचिन कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार

 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्या दोन घटना घडल्या, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. हे पडसाद उमटण्याचे कारण म्हणजे, जनतेच्या सेवेसाठी असणार राज्य प्रशासन, हे जनतेच्या जीवावर उठले आहे का? असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे. शासन-प्रशासन हा जनतेच्या सेवकांचा गट आहे आणि तो जनतेच्या करावरच आपल्या पुढच्या वाटचाली करत असतो. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासन हे अवघ्या पाच वर्षांचे असते! परंतु, प्रशासन हे कुठल्याही राजकीय सत्तेच्या काळात सारखं असतं. त्याच्या प्रवृत्तीत बदल का होतो हा मात्र प्रश्न उभा राहिला आहे? 

COMMENTS