Homeताज्या बातम्यादेश

एलॉन मस्क पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर

नवी दिल्ली ः टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क लवकरच भारत दौर्‍यावर येणार असून, त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.  इलॉन मस्क भारतात 22

एलन मस्क ट्विटरचा लोगो बदलणार
बिग बींना त्यांची ब्लू टीक पुन्हा मिळाल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे अनोख्या पद्धतीने मानले आभार
एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा

नवी दिल्ली ः टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क लवकरच भारत दौर्‍यावर येणार असून, त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.  इलॉन मस्क भारतात 22 एप्रिल रोजी येणार असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भारत भेटीदरम्यान ते दोन ते तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ई-वाहन उत्पादक टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क 22 एप्रिल रोजी भारताला भेट देणार आहेत. यादरम्यान ते दोन ते तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकतात. याद्वारे येथे कारखाना उभारण्यात येणार आहे. या दौर्‍यात मस्क सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मात्र, मस्क यांच्या भारतभेटीबाबत आणि त्यादरम्यान कोणतीही तपशीलवार अधिकृत माहिती शेअर केली जात नाही.

COMMENTS