Homeताज्या बातम्याविदेश

एलन मस्क ट्विटरचा लोगो बदलणार

वॉशिंग्टन ः धनाढ्य उद्योगपती एलन मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा लोगो बदलणार आहेत. उद्यापासून यात बदल होईल. ते लोगो ’द’ करू शकतात. ग्रेग नावाच

एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा
एलॉन मस्क पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर
बिग बींना त्यांची ब्लू टीक पुन्हा मिळाल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे अनोख्या पद्धतीने मानले आभार

वॉशिंग्टन ः धनाढ्य उद्योगपती एलन मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा लोगो बदलणार आहेत. उद्यापासून यात बदल होईल. ते लोगो ’द’ करू शकतात. ग्रेग नावाच्या युजरसोबत ट्विटर स्पेसवर झालेल्या संभाषणात मस्क यांनी यास दुजोरा दिला आहे. जेव्हा मस्क यांना विचारण्यात आले की ते खरोखरच ट्विटरचा लोगो बदलणार आहेत का, तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. यासोबतच त्यांनी ट्विटरवर एक पोल तयार केला आणि लिहिले की, ’डिफॉल्ट प्लॅटफॉर्मचा रंग ब्लॅक करायचा का.’ दुपारी 12 वाजेपर्यंत या मतदानात 4.50 लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले आहे.

COMMENTS