Homeताज्या बातम्या

पावसाळी पर्यटनात जीव धोक्यात घालू नका!

पुणे : पुणे वन विभागाने पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राजगड, सिंहगड, लोणावळा परि

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश
  “धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
आसाम राज्यातील पुरस्थिती गंभीरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
Rajgad, Sinhgad Monsoon Safety Alert; Pune Forest Dept Appeals Tourists

पुणे : पुणे वन विभागाने पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राजगड, सिंहगड, लोणावळा परिसरासह अनेक पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी काही धोके निर्माण झाले आहेत. यामध्ये दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडांच्या फांद्या तुटणे, तसेच धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

COMMENTS