Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“घाबरू नका, इंधन साठा पुरेसा आहे!” – नागपुरात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा

https://youtu.be/rBc3hsPNr8Q?si=2YOeC9oajXsb9I-r नागपूर : देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यानंतर पेट्रोल पंप

भारताला अर्जेंटिनाकडून एलपीजीच्या मदतीचा हात
राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल व एलपीजी सुरळीत; अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा

नागपूर : देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यानंतर पेट्रोल पंपांवर वाहन चालकांनी मोठी गर्दी केलीय. नागपुरातील पेट्रोल पंपावरही वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे, या भीतीने वाहन चालक टाकी फुल्ल करीत आहेत. पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही. वाहन चालकांनीसुद्धा पॅनिक होऊन अतिरिक्त पेट्रोलचा भरणा करू नये. पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे, आवश्यक उपाययोजना करण्यात आल्यात, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

COMMENTS