Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरसभेत गोळीबार! मानवी साखळी करत सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टन डी.सी. येथील हिल्टन हॉटेलमध्ये ‘व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२५ एप्रिल २०२६) रात्री घडली आहे. गोळ्यांचा आवाज ऐकताच सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्याभोवती मानवी साखळी (कवच) करत त्यांना सुरक्षितपणे हॉटेलमधून बाहेर काढले.

अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा
इराण तात्काळ सोडून भारतात परत या !युद्धविरामनंतर मायदेशी परतण्याचे आवाहन
अमेरिकन निर्बंधांविरोधात व्हेनेझुएलात असंतोष

COMMENTS