सुरत : गुजरातमध्ये सुरत येथील न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधील मायक्रोबायोलॉजी विभागाचे फर्स्ट इयर निवासी डॉक्टर हर्ष पांड्या यांनी रविवारी गळफास


सुरत : गुजरातमध्ये सुरत येथील न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधील मायक्रोबायोलॉजी विभागाचे फर्स्ट इयर निवासी डॉक्टर हर्ष पांड्या यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात असे समोर आले आहे की, त्यांनी रॅगिंगला कंटाळून हे पाऊल उचलले. तपासात चार वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ओळख पटली आहे, जे बऱ्याच काळापासून त्यांची रॅगिंग करत होते आणि त्यांना तोंडी शिवीगाळ करत होते. मेडिकल कॉलेज प्रशासनाने चारही आरोपींना सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

COMMENTS