Homeताज्या बातम्या

जवळे गावातील वृद्धांना आधार काठीचे वाटप 

जवळा : सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊसाहेब रासकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतून जवळे गावातील वृद्धांना आधार काठीचे वाटप करण्यात आले. “काम असं करा की  चार लोकांना प्रत्यक्षात आधार मिळेल” हा विचार अमलात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे, असे उद्गार अमोल रासकर यांनी या काढले. या आधार काठी वाटपाच्या कार्यक्रमानिमित्ताने जवळे गावातील माजी सरपंच सुभाष आढाव, सांगवी सूर्या गावाचे सरपंच मोहन नाना, संदीप रासकर, सुभाष पठारे, उत्तम नगरे, नारायण साठे, दौलत मेसे, शहाजी सालके, सागर कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कणगर ग्रामपंचायतीत विकासकामांमध्ये भ्रष्टाचार नाही : घाडगे
महसूल अभियानात प्रमाणपत्र वाटपाचा केवळ दिखावा?लाभच मिळेना; दिव्यांग-निराधारांवर उंबरठे झिजवण्याची वेळ; राहाता तहसीलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
काशिनाथ दिवटे यांचे निधन

COMMENTS