Homeताज्या बातम्या

NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या अवैध मालमत्तेवर थेट हातोडा। लोकमंथनNews२४

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटकेची मोठी कारवाई केली आहे। यानंतर, बीड नगरपालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत कुलकर्णी यांचे बीडमधील शाहूनगर भागातील अवाढव्य बांधकाम पूर्णपणे अवैध (वाकडे) असल्याचे उघडकीस आले असून, त्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत।

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाच्या बेकायदा घरावर प्रशासनाने चालवला बुलडोझर
जुना मोंढा ते नविन पूलदरम्यान अतिक्रमणांवर कारवाई
‘लोकमंथन न्यूज २४’च्या बातमीचा मोठा इफेक्ट! बालमटाकळीतील आमरण उपोषणाची दोन दिवसांतच दखल

COMMENTS