Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत पोलिस कर्मचार्‍यावर थेट हल्ला

मुंबई : पोलिस कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची समोर आली. घटना साकीनाका परिसरात मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने पोलिस कर्मचार्‍यांव

छ.संभाजीनगरमध्ये तरूणीची भरदिवसा हत्या
केजमध्ये ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यातवारसाचा फेर घेण्यासाठी मागितली 39 हजारांची लाच
महिला पोलिसाला मारहाण
10 cops hurt as locals attack Mumbai police team trying to arrest man in  Thane

मुंबई : पोलिस कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची समोर आली. घटना साकीनाका परिसरात मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने सरकारी मालमत्तेची तोडफोड केली. या घटनेमुळे साकिनाक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रशांत इंगळे याच्याविरोधात साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मध्यरात्री सुमारे 1:10 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला एका महिलेने फोन करून तिचा पती मद्यधुंद अवस्थेत तिला मारहाण करत असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर साकिनाका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी महिलेचा पती तिला मारहाण करत असल्याचे पोलिांच्या निदर्शनास आले.

COMMENTS