Homeव्हिडीओ

शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची धडक कारवाई

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी नुकत्याच अत्यंत धाडसी आणि धडाकेबाज कारवाया करून गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत

बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था9 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करा – डॉ. गणेश ढवळे यांची आ. संदीप क्षीरसागरांकडे मागणी
शासकीय ताफ्यात कपात; दोनच वाहनांचा वापरपंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद
कांदा विकूनही शेतकरी झाला कर्जबाजारी; १ टन कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!

COMMENTS