Homeव्हिडीओ

विंझणे गावात भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा साजरा; मात्र गावात पाणी नसल्याने ग्रामस्थ संतप्त

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील विंझणे गावात श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार व वास्तूशांती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, या मंगल प्रसंगी गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला ; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
लिंपणगावमधील वॉटर फिल्टर दहा वर्षांपासून बंद
जामखेमधील मदारी वस्ती तहानलेलीपाण्याठी महिलांची रोजची वणवण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

COMMENTS