Homeताज्या बातम्या

राहुल गांधींची सुरक्षा कमी करण्यामागे षडयंत्र – रवी पाटील

बुलढाणा प्रतिनिधी - राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर भारत जोडो यात्रा हे आता शेवटच्या टप्प्यात जम्मू काश्मीर येथे पोहोचली आहे मा

मुस्लिम संरक्षण कायद्याच्या मागणीची मशाल बीडमध्ये पेटली; राज्य व दिल्लीपर्यंत आंदोलन नेण्याचा इशारा
डोंबिवली पोलिसांनी उत्तम कामगिरी ; अवघ्या १० मिनिटांत शोधून काढला महिलेचा फोन
शेतकर्‍यांचे 21 जानेवारीला ‘चलो दिल्ली’

बुलढाणा प्रतिनिधी – राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर भारत जोडो यात्रा हे आता शेवटच्या टप्प्यात जम्मू काश्मीर येथे पोहोचली आहे मात्र काल जम्मू-काश्मीर येथे त्यांचे सुरक्षा अचानकपणे कमी झालेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात येत होती तिथे कमी करण्यात आली आहे, यामागे षडयंत्र असून गांधी घराण्याचा इतिहास पाहता राहुल गांधी यांच्या बाबतीत अनुचित प्रकार घडल्यास यांची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची असेल असा इशारा काँग्रेसचे वक्ता विभागाचे राज्य मुख्य समन्वय रवी पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS