Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल

 वर्धा प्रतिनिधी -  वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नाहीत. टी.टी.चे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत

जी च्या निर्णायक गोलने कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत
वेगळा आणि विरळा अभिवादक! 
‘सालार’ नी 3 दिवसांतच पार केला 200 कोटींचा टप्पा

 वर्धा प्रतिनिधी –  वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नाहीत. टी.टी.चे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. खासगी मेडकल मध्ये जाऊन टी.टी.चे इंजेक्शन घ्यावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा तालुका अधिकारी डॉ.विशाल रुहीकर यांच्याकडे चार्ज आहेत. मात्र जितका औषधी साठी आवश्यक आहे तेवढा उपलब्ध नाही. शाळेत शारिरीक शिक्षण तास सुरु असताना विद्यार्थी पडला त्याला तात्काळ रुग्णालयात आणले. परंतु उपचाराकरिता दवाखान्यात  टी.टी.चे इंजेक्शन नसल्याने बाहेरुन आणायला लागले.

COMMENTS