Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!

महाराष्ट्रात ‘अ‍ॅनालॉग पनीर’ (दुधाऐवजी वनस्पती तेलापासून बनवलेले बनावट पनीर) आणि चीजच्या विक्रीवर व वापरावर कडक निर्बंध आणि बंदी आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.

कठोर कारवाईचा गाजावाजा की अन्नसुरक्षेची खरी लढाई?
शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात
हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई

COMMENTS