Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोडक्यात बचावले छगन भुजबळ! हेलिकॉप्टरचा ‘मिस लँडिंग’ थरार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर न उतरता थेट कार पार्किंगमध्ये लँड करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे मंत्री भुजबळ क्षणभर धोक्यात आले, मात्र सुदैवाने कोणतीही अपघात झाला नाही.

खरात प्रकरणात दमानियांचा पोलिस आयजींवर गंभीर आरोप
राहात्यात समता पतसंस्थेवर ईडीची धाडदिवसभर चौकशी; अशोक खरात प्रकरणी कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास
लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्‍वासन

COMMENTS