मतदार ठरवतील कोणाची जिरवायची आणि कोणाला निवडून देयचे -शिवेंद्रसिंहराजे भोसले (Video)

Homeशहरंसातारा

मतदार ठरवतील कोणाची जिरवायची आणि कोणाला निवडून देयचे -शिवेंद्रसिंहराजे भोसले (Video)

 आम्ही कोणाची जिरवण्यासाठी सातारा जिल्हा बँकेमध्ये बसलेलो नाही .मतदार ठरवतील कोणाची जिरवायची आणि कोणाला जिल्हा बँकेमध्ये निवडून द्यायचं .मात्र चुकीच्या माहितीवर जिल्हा बँकेची बदनामी कोणीही करू नये असे प्रत्युत्तर आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिरवा जिरवीच्या प्रश्नाला उत्तर दिले  आहे.

मराठी साहित्य संमेलनात वादाची ठिणगी
Lonand : सिविल सर्जन हटाव रुग्ण बचाओ आंदोलन (Video)
खा.उदयनराजे भोसले यांची सत्ताधारी पॅनलवर सडकून टीका (Video)

COMMENTS